Monday, 1 January 2018

-।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।। भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ।।

-।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।। भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ।।

 - संदेश
समाधानी रहा - सुखी व्हाल.
"मी" पण सोडा, मोठे व्हाल.
कला शिका , अमर व्हाल.
सहाय्य करा,सोबत मिळेल.
व्यसन सोडा,शांती मिळेल.
प्रार्थना करा,प्रगती होईल.
ध्यान करा,ज्ञान मिळेल.
दान करा,धन मिळेल.
भक्ती करा,मुक्ती मिळेल.
श्रम करा,सुख मिळेल.

For video
दिव्य महादर्शन- गाणगापुर दरबार.
श्रीक्षेत्र दत्तपीठ गाणगापुर येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चांदीच्या मुर्ती स्थापने प्रसंगीचा एक क्षण. परमपूज्य चंद्रकांतदादा पूजन करतांना.
https://youtu.be/jHuvQ8F-I4I

1 comment:

जय श्री स्वामी समर्थ

मन मंदिरी या दिप उजळले, गुरू सहवासी रमता।                                                       ब्रह्मा,विष्णू,महेशांच्या पदकमलांशी नमता...