सुमंगल सुप्रभात दोस्त हो
स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ
।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।
स्वामी समर्थ संकटहर्ता
दिन दुबळ्यांचे तुम्हि रक्षणकर्ता
""भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे""
नित्य वचन हे स्मरणी आहे
रात्रंदिनी धाव्यात गुंततो
मनोमनी मी तुम्हाला वंदतो
माझे दु:खहरण तुम्हीच करशी
मज आनंदी क्षण तुम्हीच देशी
ऊपकार तुमचे मानु किती मी
अनंत जन्मी तुमचा रुणी मी
शोधुन मिळत नाहि पुण्य..
सेवार्थाने व्हावे धन्य..
कोण आहे तुमच्यावीना अन्य
स्वामी तुमच्या वीना जग हे शुन्य.
।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।
No comments:
Post a Comment