Sunday, 31 December 2017

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
|| श्री स्वामी समर्थ ||

ओळख तो आवाज
ओळख ती खूण
आपल्या भक्तांसाठी
तो फिरतो आहे अजून
त्याला उगम नव्हता
त्याला अंत नाही
तो त्रैलोक्याचा स्वामी
नुसताच संत नाही
त्याचं स्मरण कर
देहभान विसरुन
तो हळूवार येईल अन्
कानात जाईल सांगून,
" भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे."
॥श्री स्वामी समर्थ॥

Watch Video
|| श्री स्वामी समर्थ ||
भगवान श्रीपादश्रीवल्लभ महाराजांचे अतिप्रिय श्री सिद्धमंगल स्तोत्र जरुर ऎका. खात्रिने सांगतो तुम्ही रोज पेज वरील हे स्तोत्र ऎकणारच.
👇👇
https://youtu.be/MRmlWSt3RHI

No comments:

Post a Comment

जय श्री स्वामी समर्थ

मन मंदिरी या दिप उजळले, गुरू सहवासी रमता।                                                       ब्रह्मा,विष्णू,महेशांच्या पदकमलांशी नमता...