मन मंदिरी या दिप उजळले, गुरू सहवासी रमता। ब्रह्मा,विष्णू,महेशांच्या पदकमलांशी नमता। रवी शशीचे तेज मुखावर, चमत्कार हा पहा जरा प्रदक्षिणा करता करता म्हणू, श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🕉।।जय श्री गुरुदेव दत्त।।🕉 🕉।।जय श्री स्वामी समर्थ।।🕉